श्री दत्त सेवाभावी मंडळ (रजि.),औदुंबर-अंकलखोप.
ता.पलूस जि-सांगली
श्री दत्त सेवाभावी मंडळातर्फे नित्य महाप्रसादासोबतच व इतर अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भक्तनिवास, अन्नछत्र, गोशाळा अशा संकल्पित कार्ये आहेत त्याही महाराजांच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण होतील अशी खात्री आहे.
// श्री गुरूदेव दत्त प्रसन्न //
- उद्देश -
१) श्री दत्त मंदीर व मंदीर परिसराचा विकास करणे,
२) श्री दत्त मंदीर व मंदीर परिसरात नियमित स्वच्छता करणे.
३) श्री दत्त मंदीरात येणा-या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करूण देणे.
४) श्री दत्त मंदीरात येणाऱ्या भाविकांना नित्य महाप्रसादाची महाप्रसादाची सोय लोक वर्गणीतून करणे.
५) श्री दत्त मंदीर व श्री कृष्णा नदी दर्शनासाठी येणारे काही भाविक कृष्णा नदी पात्रात स्नान करतात. त्यांना नदी पात्रात स्नानासाठी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करून देणे. व महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी उत्तम सोय उपलब्ध करून देणे.
६) श्री दत्त मंदीरात येणा-या भाविकांच्या लहान मुलांना खेळण्यासाठी बाल उद्यान तयार करणे.
७) श्री दत्त मंदीर परिसराचे देखभाल, दुरूस्ती व संरक्षण करणे.
८) श्री दत्त मंदीरात व परिसरात वार्षिक व मसिक काही सण व धार्मिक उत्सवाचे आयोजन करणे.
९) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या माध्यमातुन गरजू गोरगरिब रूग्णांना आरोग्य सोयी सुविधा मोफत उपलब्ध करणे.
१०) श्री दत्त मंदीरात येणा-या भाविकांना मोफत आरोग्य सोयी सुविधा देण्यासाठी धर्मादाय दवाखान्याची सोय उपलब्ध करणे.
११) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या वतिने गोरगरिब गरजु विद्यार्थांना शौक्षणिक सोयी सुविधा मोफत पुरविणे.
१२) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या माध्यमातुन परिसरात वृक्षारोपन व वृक्ष संवर्धन करणे.
१३) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करणे.
१४) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या वतिने श्री दत्त मंदीर परिसरात सौर ऊर्जेचा वापर करून विद्युत खर्चात बचत करणे व वीज बचती बद्दल जनजागृती करणे.
१५) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या वतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे.
१६) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या वतिने विविध विषयावर परिसंवाद, संमेलने, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
१७) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या वतिने देशात, राज्यात, जिल्ह्यात तसेच तालुका स्तरावर झालेल्या क्रिडा स्पर्धेत यशस्वी खेळाडुंचा गौरव करणे.
१८) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या वतिने दिव्यांग लोकांना सहित्य रूपात मदत करणे.
१९) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या माध्यमातुन भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करणे.
२०) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या वतिने धार्मिक व वैदिक शिक्षण देणारी शिक्षण संस्थी सुरू करणे.
२१) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या वतिने महिला बचत गटाना रोजगाराची संधी मिळवुन देणे.
२२) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या वतिने शिक्षण संस्था स्थापन करून आदर्श शिक्षण व्यवस्था सुरू करणे.
२३) श्री दत्त सेवा भावी मंडळाच्या माध्यमातुन सेवा भावी वृत्तीने सर्व सोयीनी युक्त मोठे हॉस्पिटल उभारणे.
२४)श्री दत्त महाराज देवस्थान,औदुंबर या देवस्थानविषयी माहिती तंत्रज्ञानाच्या व आधुनिक माध्यमातून जगभर माहिती पोहचविणे.

-----------------------------------------------------------------