aarti



- औदुंबर येथील आरती नित्यक्रम -

स. ४.३० वा - भूपाळी गाऊन महाराजांना जागवले जाते 

स.५.३० वा. -श्रींची काकड आरती


स.६.०० वा. -  मंगल आरती 

स.७.०० ते ११.०० -  भक्त लोकांचे अभिषेक


११.३० ते १२.३० - श्रीं ची महापूजा

------------------------------------------------
त्यानंतर भक्तांना तीर्थ प्रसाद दिला जातो
------------------------------------------------

१२.३० – २.३० - दत्तभक्तांना महाप्रसाद  - 

(ग्रामपंचायत अंकलखोप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या श्रीदत्त सेवाभावी मंडळातर्फे)

दु.३.००-४.०० - दत्तभक्त आपल्या इच्छेने संगीत सेवा करतात

सायं. ७.३० वा. – धूप आरती

८.०० - इंदुकोटी पद म्हणून मंदिराच्या आवारातील प्रदिक्षणा

त्यानंतर मंत्रपुष्प, वेदपठण व शेजारती होऊन मंदिर बंद होते.