१० मार्च २०२१ ✨🙏🏻नित्य दर्शन 🙏🏻✨ ☀️ महापूजा ☀️ 🌳🌺श्री क्षेत्र औदुंबर 🌺🌳🙏🏻💐// श्री गुरूदेव दत्त 💐🙏🏻*
॥ गुरुवार दि -११/०३/२०२१ महाशिवरात्री उत्सव ॥*पहाटे ५ वा* - श्री ची काकड आरती *सकाळी ६ ते ७:३० वा* - श्री च्या पादुकावर रुद्राभिषेक , महापूजा - आरती - तीर्थप्रसाद *सांयकाळी - ७:३० वा* - धुपारती *रात्री -८ ते ९ वा* - श्री चा पालखी सोहळा *रात्री -९:३० वा पासून* - अखंड जागर व पादुकांवर संततधार जलाभिषेक *॥ शुक्रवार १२/०३/२०२१ ॥* *पहाटे ५ वा* - श्री ची काकड आरती *पहाटे ५:३० ते ७:३० वा* - श्री ची शोषडशोपचार पूजा ( विशेष शयनी पूजा ) आरती - तिर्थप्रसाद - उत्सव सांगता