श्री क्षेत्र औदुंबर
श्री दत्त गुरूंच्या विमल पादुका व महाराज यांचे नित्य दर्शन
घरी राहा. सुरूक्षित राहा.
दि. २९ डिसेंबर रोजी श्री दत्त गुरूंची जयंती उत्सव आहे. पण सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर श्री. दत्त जयंती यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच २८, २९, व ३० डिसेंबर या तीन दिवसासाठी प्रशासनाच्या वतिने जमाव बंदी आदेश लागु केला आहे. त्यामुळे भाविकांनी कायदेशीर अडचणी न येता. घरीच भक्ती भावाने पुजा करावी. ही विनंती. आपणाला Online दर्शन घ्यावे. यासाठी पुढील लिंकचा वापर करावा.
www.myaudumbar.in
या लिंकवर आपल्याला नित्य दर्शन मिळेल.
//ॐ नम: शिवाय//