Sunday, October 18, 2020

नित्य दर्शन















श्री क्षेत्र औदुंबर
  श्री दत्त गुरूंच्या विमल पादुका व महाराज यांचे व आई भुवनेश्वरीचे नित्य दर्शन
     
लॉकडाऊनमुळे  सर्व मंदीरे बंद आहेत. आपल्या सुरूक्षेसाठी श्री दत्त देवस्थान च्या वतिने आपल्या घर बसल्या  नवरात्रा निमित्त आई भुवनेश्वरीचे दर्शन सर्वांना घेता यावे यासाठी खास सोय केली आहे.


आज दुसरी माळ